बर्थडे पार्टीत स्वरा भास्कर झाली भावूक - स्वरा भास्कर बर्थ डे पार्टी
अभिनेत्री स्वरा भास्कर गोव्यात तिचा वाढदिवस साजरा करीत आहे. तिच्या कुटुंबियांनी वाढदिवसाच्या पार्टीची केलेली सरप्राईज तयारी पाहून स्वरा भावूक झाली आहे. केक भोवती तिचे प्रियजन जमले होते, उत्साही आणि आनंदी होऊन स्वराला शुभेच्छा देत होते. त्यांचे प्रेम पाहून केक कापताना स्वरा आपल्या डोळ्यातील अश्रू लपवू शकली नाही.