महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पाहा: बिग बॉस ओटीटीच्या घराला सनी लिओनीची भेट - सनी लिओनीचे आगामी सिनेमा

By

Published : Aug 30, 2021, 9:35 PM IST

बॉलिवूड अभिनेता सनी लिओनीने अलीकडेच ''बिग बॉस ओटीटी''च्या घराला भेट दिली. माध्यमांशी बोलताना तिला विचारण्यात आले की इथे कोण भक्कमपणे दिसत आहे. यावर ती म्हणाली की, "तिला प्रत्येकाला आधार द्यायला आवडेल कारण घरात राहणे कठीण काम आहे." सनी लिओनीने असेही सांगितले की ती शोचा होस्ट करण जोहरला भेटून खूप उत्साहित आहे. सनी आगमी श्रीजीत विजयनच्या तमिळ सायकोलॉजिकल थ्रिलर शेरो आणि विक्रम भट्ट यांच्या ''अनामिका'' या एमएक्स प्लेयर वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details