पाहा : शनाया कपूरचा सुपर-हॉट अल्ट्रा-ग्लॅम लूक
अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या सुपर-हॉट लुकमुळे चर्चेत असते. लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असलेल्या या महत्वाकांक्षी अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर थ्रोबॅक शूटमधील अल्ट्रा-ग्लॅम लूकचे फोटो पोस्ट केले आहेत.