पाहा: सारा अली आईसोबत मालदिवला रवाना, सनी लिओनी, तमन्ना कॅमेऱ्यात कैद
अभिनेत्री सारा अली खान हिला आई अमृता सिंगसोबत मुंबई विमानतळावर क्लिक करण्यात आले. ती आईसोबत मालदिवला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रवाना झाली आहे. यावेळी विमानतळावर सनी लिओनी आणि तमन्ना भाटिया यांनाही हौशी फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात कैद केले. दरम्यान सेक्रेड गेम्समुळे लोकप्रिय झालेली कुब्रा सैट बांद्रे येथे क्लिक झाली.