पाहा, नववधूच्या अवतारातील जान्हवी कपूरचे फोटो शूट - जान्हवी कपूरचे सुंदर फोटो
जान्हवी कपूरने नुकतेच एका नववधूच्या अवतारात एका मासिकासाठी शूट केले होते. यासाठी तिने डिझायनर अभिनव मिश्रा याच्यासोबत हातमिळवणी केली आहे. तिचे हे लेटेस्ट सुंदर फोटो आता व्हायरल झाले आहेत.