पाहा: बहीण खुशीसोबत मुंबईत सायकल चालवताना दिसली जान्हवी कपूर - जान्हवी कपूरने बहिणीसोबत केले सायकलिंग
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची धाकटी बहीण खुशी मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या आवारात सायकल चालवताना दिसली. जान्हवी आणि खुशी दोघांनीही आपल्या सायकलिंग सेशनच्या वेळी मास्क घातले होते.