आजच्या काळाशी संबंधित मिस युनिव्हर्स बनायचंय - अँड्रिया मेझा - मिस युनिव्हर्स मुलाखत
मेक्सिकोची सौंदर्यवती अँड्रिया मेझा ही मिस युनिव्हर्स म्हणून निवडली गेली आहे. जगभर परसलेल्या कोरोना महामारीच्या साथीमुळे ही स्पर्धा एक वर्षी उशीरा पार पडली. अँड्रियाला वाटते की तिला आजच्या काळाशी संबंधित मिस युनिव्हर्स बनायचे आहे.