Video: 'छपाक'चा अनुभव कसा होता, सांगतोय अभिनेता विक्रांत मेस्सी - 'छपाक' अनुभव
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विक्रांत मेस्सी आणि दीपिका पदुकोण 'छपाक'मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. छपाक चित्रपटाच्यानिमित्ताने आलेले अनुभव विक्रांत मेस्सीने एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले.