कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्यासाठी हेमा मालिनींचे आवाहन - हेमा मालिनीची विनंती
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत सर्वांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना हेमा मालिनी यांनी प्रार्थना केली आहे. कोविड-१९ च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचे आवाहनही त्यांनी केलंय. सर्वांना घरी राहण्याचे आवाहनही त्यांनी केलंय. यात त्यांनी आपल्या मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची विनंतीही केली आहे.