उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला रामराम, 'असा' होता राजकिय प्रवास.... - राहुल गांधी
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मात्र, आता पक्षांतर्गत होणाऱ्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा दिल्याचे उर्मिला यांनी म्हटलंय...