महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुंबईत 'बागी ३'च्या विशाल होर्डिंगचं टायगरने केलं उद्घाटन - Tiger Shroff news

By

Published : Mar 6, 2020, 10:14 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा अ‌ॅक्शन हिरो टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी 'बागी ३' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यग्र आहे... मुंबईत या चित्रपटाच्या मोठ्या होर्डिंगच्या उद्घाटनासाठी अगदी हटके पद्धतीने टायगरने एन्ट्री घेतली होती...

ABOUT THE AUTHOR

...view details