विरुष्काचे हे फोटो देताहेत एकमेकांवरील प्रेमाची साक्ष..! - Latest Bollywood News
अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबतचे एकमेकांवर असलेल्या प्रेमाची साक्ष देणारे काही फोटो शनिवारी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले. अनुष्का सध्या गर्भवती असून येत्या जानेवारीमध्ये त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. ती सध्या आयपीएल सामन्यांदरम्यान पती विरोटसोबत दुबईमध्ये आहे.