लंडनमधील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओतील हॅरी पॉटरचे घर पर्यटकांसाठी पुन्हा उघडले - वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ टूर
लंडनमधील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ टूरचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. कोरोनामुळे गेली ५ महिने हा स्टुडिओ पर्यटकांसाठी बंद होता. या टूरमध्ये हॅरी पॉटरचे जादुई घर मोठे आकर्षण आहे.