ताहिरा कश्यपने पोस्ट केला आयुष्मानचा शर्टलेस फोटो - आयुष्मान खुराणाचा शर्टलेस फोटो
आयुष्मान खुरानाची पत्नी लेखिका ताहिरा कश्यपने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहे. एका ती मुलीसोबत दिसत असून दुसऱ्या फोटोत आयुष्मान शर्टलेस बसल्याचे दिसते. आयुष्मानचा शर्ट कुठे गेला असे विचारणाऱ्याला तिने वाळत टाकलाय पण पाऊस सुरू आहे मग काय करणार? असे मिश्किल उत्तर दिले आहे.