अभिनेत्री तापसी पन्नूचे आगामी ‘लूप लपेटा’ चित्रपटावर काम सुरू - Taapsee Pannu Loop Lapeta news
अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या आगामी ‘लूप लपेटा’ या चित्रपटावर काम सुरू केले आहे. तिच्या नव्या पोस्टवरून पाहता ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निवांत शेड्युलचा आनंद घेत आहे.