महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर सुष्मिता सेन म्हणाली... - सुश्मिता सेन लग्न कधी करणार

By

Published : Oct 15, 2020, 10:51 PM IST

मुंबई - अभिनेत्री सुष्मिता सेन बॉयफ्रेंड रोमन शॉलशी असलेल्या रिलेशनशीपमुळे नेहमी चर्चेत असते. आज तिने इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने लग्न कधी करणार या प्रश्नाचे हटके उत्तर दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details