सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी नोंदवला कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा जवाब - Riya Chakraborty's reply
मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित अनेकांचे जवाब मुंबई पोलीस नोंदवत आहे. यामध्ये सुशांतची मैत्रीण रिया चक्रावर्ती हिचाही जवाब घेण्यात आला. यासाठी ती वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी हजर झाली होती. सुशांत आणि रिया यांच्यात नाते होते अशी चर्चा सिने जगतात आहे. याच कारणासाठी तिची चौकशी होत आहे. रिया पांढरा मास्क घालून पोलीस स्टेशनमध्ये आली होती.