रकुल प्रीत आणि मिका सिंगला हौशी फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात केले कैद - मिका सिंग करतोय गरजूंना मदत
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीतला मुंबईत वांद्रेमध्ये तिच्या जिममधून बाहेर पडताना स्नॅप करण्यात आले. दरम्यान, शहरातील कॉफी शॉपच्या बाहेर हौशी फोटोग्राफर्सनी गायका मिका सिंगला कॅमेऱ्यात कैद केले. अलीकडेच, शहरातील कोविड संकटात मिका गरजूंना मदत करताना दिसला होता.