दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची 'ईटीव्ही भारत'ला भेट - Rajinikant visit to ETV Bharat Office
हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आज (५ जानेवारी) हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे असलेल्या 'ई टीव्ही भारत'च्या ऑफिसला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑफिसमध्ये भेट देऊन सर्व डेस्कबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसोबत संवादही साधला.
TAGGED:
South Superstar Rajinikant