महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Exclusive interview: सूरज पांचोलीने सांगितला आयुष्यातील कठिण काळ, पाहा खास मुलाखत - sooraj pancholi exclusive interview

By

Published : Nov 5, 2019, 11:44 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीने २०१५ साली बॉलिवूडमध्ये 'हिरो' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर तो बराच काळ चित्रपटसृष्टीपासून लांब होता. आता लवकरच तो 'सॅटेलाईट शंकर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अलिकडेच ईटीव्ही भारतच्या प्रतीनीधीने सूरजची मुलाखत घेतली. यावेळी त्याने आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. तसेच 'सॅटेलाईट शंकर'चे दिग्दर्शक इरफान कमाल यांनीही या चित्रपटासाठी सूरजची का निवड केली हे सांगितलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details