अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा हा सुंदर व्हाईट लुक पाहिलात का? - Actress Sonakshi Sinha News
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने पांढरा बोट-नेक-ब्लाउज आणि पांढऱ्या स्कर्टमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये सोनाक्षी खूप सुंदर दिसत आहे. तिच्या व्हाईट-लुकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. तिला नुकतेच स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले असून तिला याचा परवाना मिळाला आहे. ती तिच्या आगामी भुज दि प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.