करिना कपूरच्या शोमध्ये 'दंबग गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हिडिओ - सोनाक्षी सिन्हा न्यूज
'दबंग गर्ल' अशी ओळख असलेली सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या हटके भूमिकेसाठी ओळखली जाते. अलिकडेच तिने करिना कपूर खानच्या 'व्हॉट वुमन वान्ट' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी तिने मेहबूब स्टुडिओमध्ये चक्क बाईक राईड करून एन्ट्री घेतली.