तन्मय होऊन स्मीता तांबे करते श्रीगणेशाची आराधना - Smita Tame house Ganesh Festival
अभिनेत्री स्मीता तांबेच्या घरी गणेशोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. घरीच गणेशमूर्ती तयार केली जाते. स्मीताचा पती या सुबक मूर्ती तयार करतो. त्या मूर्तीला सजवण्याचे काम मात्र स्मीताचे असते.