गायिका नेहा कक्कर आणि रोहन प्रीत यांच्या नव्या जीवनाला सुरुवात.. - Neha Kakkar songs news
गायिका नेहा कक्कर आणि रोहन प्रीत यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोघे शनिवारी २४ ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकले होते. दिल्लीतील एका गुरुद्वारेमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.