शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासोबत व्हॅलेंटाईन डेट वर, मित्रांसोबत डिनर करताना दिसली सारा अली - व्हॅलेंटाईन डेट वर शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासोबत
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व्हॅलेंटाईन डेला डिनर डेटसाठी बाहेर पडली होती. तिचा नवरा राज कुंद्रासोबत ती कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान, सारा अली खानदेखील मुंबईच्या कुलाबा भागात नुकत्याच सुरू झालेल्या रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली.