'किंग खान'च्या हस्ते 'स्माईल प्लिज'चं ट्रेलर आणि म्युजिक लाँच - marathi film
दिग्दर्शक विक्रम फडणीस यांचा 'स्माईल प्लिज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय... या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललीत प्रभात यांची मुख्य भूमिकता असणारेय... नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची खास उपस्थिती होती.