महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सारा - कार्तिकमध्ये नेमकं सुरू तरी काय? 'लव्ह आज कल'च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान उलगडलं गुपीत - Sara Ali khan during Love Aaj Kal trailer Launch

By

Published : Jan 18, 2020, 6:17 PM IST

लव्ह आज कल'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान सारा आणि कार्तिकची धमाल केमेस्ट्री पाहण्यात आली. यादरम्यान कार्तिकला त्याच्या प्रेमप्रकरणासंबधी होत असलेल्या चर्चांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी साराने मध्यस्थी करत कार्तिकला बोलतं केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details