संजय दत्त दुबईला रवाना.. सोबत सोनू निगम - अभिनेता संजय दत्त
मुंबई - अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली असून तो आता आपल्या कामाकडे पुन्हा वळला आहे. संजय दत्त आता पुन्हा दुबईला रवाना झाला, मात्र यावेळी त्याचासोबत प्रसिद्ध गायक सोनू निगम होता. सोनू निगमनेही या प्रवासातील फोटो शेअर केले आहेत.