'सायना' पब्लिक रिव्ह्यू : प्रेक्षकांना भावली परिणीतीने साकारलेली सायना - प्रेक्षकांच्या पसंतीस सायना
परिणीती चोप्राची भूमिका असलेला 'सायना' हा चित्रपट २६ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या विश्वविजेतेपदाच्या प्रवासात 'सायना'मध्ये दाखवण्यात आलाय. हा चित्रपट पाहून प्रेक्षक काय म्हणत आहेत हे नक्की या व्हिडिओत पाहा.