कथित 'लव्हबर्ड्स' सिद्धार्थ आणि कियारा सुट्टीसाठी मालदिवला रवाना - सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी
कथित लव्हबर्ड्स सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी उड्डाण केले आहे. मालदिवच्या विमानात बसण्यापूर्वी ते मुंबई विमानतळावर दिसले होते. बॉलिवूडचे हे नवीन कपल आगामी 'शेरशाह' या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.