'गोल्डन ग्लोब' नामांकन मिळाल्याने रोसामुंड पाईकला सुखद धक्का - 'मार्ला ग्रेसन' ही व्यक्तीरेखा
'गोल्डन ग्लोब' नामांकनाची घोषणा झाल्यानंतर अभिनेत्री रोसामुंड पाईकला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तिच्या 'आय केअर ए लॉट' या कॉमिक थ्रिलरसाठी तिला हे नामांकन मिळाले आहे. यात ती 'मार्ला ग्रेसन' ही व्यक्तीरेखा साकारत असते.