अमृता प्रीतम यांच्या जीवनातील काही खास घडामोडी.... - अमृता प्रीतम
सुप्रसिद्ध पंजाबी लेखिका अमृता कौर प्रीतम यांची आज १०० वी जयंती आहे. अमृतांनी उपेक्षीत असलेल्या स्त्रीयांवर साहित्य लिखाण केलं. त्यामुळं त्यांचे साहित्य लोकप्रिय ठरले. त्यांचे कवितासंग्रहदेखील खूप गाजले. त्यांच्या आयुष्यातील काही घडामोडी जाणून घेऊयात...