'पहलवान'च्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान बॉलिवूड सेलेब्रिटींची धमाल - pailwaan film trailer
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप आणि अभिनेता सुनील शेट्टी यांचा 'पहलवान' चित्रपट हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हिंदीसह, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री आकांक्षा सिंग हिने या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केली होती. यावेळी बॉलिवूडसह तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.