रविना टंडनने शेअर केला दिवंगत ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा जुना फोटो - ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा जुना फोटो
सोशल मीडियानर नेहमी सक्रिय असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिने दिवंगत ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा जुना फोटो शेअर केला आहे. रविनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर आयकॉनिक कपलचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला.