दीपिकाच्या वाढदिवस सोहळ्यात दिग्गज बॉलिवूड सेलेब्सची उपस्थिती - दीपिकाचा वाढदिवस सोहळ्यात
बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणने आपला ३५ वा वाढदिवस ५ जानेवारी रोजी साजरा केला. अभिनेत्री दीपिकाने चित्रपटसृष्टीतील आपल्या जवळच्या मित्रांसमवेत खास वाढदिवस सेलेब्रिट केला. मुंबईत रंगलेल्या दीपिकाच्या या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनन्या पांडे आणि चित्रपट निर्माते करण जोहर हजर होते.