रणधीर कपूरच्या वाढदिवसाला रणबीर-आलिया, सैफ-करीना उपस्थित - रणधीर कपूरच्या वाढदिवस
कपूर कुटुंबीय १४ फेब्रुवारी रोजी रणधीर कपूरचा ७४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. मुलगी करिना कपूर खानपासून जावई सैफ अली खान यांच्यापासून लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी उपस्थितीत राहून रणधीर कपूर यांचा वाढदिवस खास बनवला.