'कमांडो ३': दमदार अॅक्शनने विद्युतने जिंकली प्रेक्षकांची मने, पाहा प्रतिक्रिया - Commando 3 latest news
मुंबई - अभिनेता विद्युत जामवाल हा आपल्या दमदार अॅक्शनमुळे लोकप्रिय आहे. त्याचा 'कमांडो ३' हा चित्रपटही २८ तारखेला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातही त्याची अॅक्शन पाहायला मिळते. आदित्य दत्त यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, अंगीरा धर आणि गुलशन देवेय्या यांचीही या चित्रपटामध्ये भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पाहुयात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया.....