Public Review : समाजाच्या दुटप्पीपणावर तापसीची जोरदार 'थप्पड़' - Public Review : समाजाच्या दुटप्पीपणावर तापसीची जोरदार 'थप्पड़'
मुंबई - अनुभव सिन्हा दिग्दर्शित थप्पड हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र रिलीज झाला. घरगुती हिंसेचा मुद्दा जबरदस्त पध्दतीने मांडणारा विषय प्रेक्षकांना आवडल्याचे दिसते. चित्रपटाची संकल्पना, कथा, अभिनय आणि संवाद यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. पाहा थप्पड पाहिलेले प्रेक्षक काय म्हणतात...
TAGGED:
Public Review Thappad