Public Review: कसा आहे 'प्रस्थानम'? जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया! - prasthanam trailer
मुंबई - अभिनेता संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रस्थानम' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. संजय दत्त, अली जफर, जॅकी श्रॉफ, मनिषा कोईराला यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. राजकारणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया मिळाल्या जाणून घेऊयात..