Public Review : 'शिकारा' हा फक्त चित्रपट नाही तर भावना, पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - Shikara film Public Review
मुंबई - दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'शिकारा' हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. १९९० साली काश्मिरी पंडितांना बेघर व्हावे लागले होते. तेव्हाचा काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्या परिस्थितीची झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटालाही चांगला प्रतिसाद दिला आहे. हा फक्त एक चित्रपट नाही, तर भावना आहे, असे प्रेक्षकांनी म्हटले आहे. जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया....