Public Review: 'दबंग ३' पाहायला जाताय, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - salman khan news
मुंबई - बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खानचा 'दबंग ३' हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. सलमानने या चित्रपटाचं अगदी जोरदार प्रमोशन केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जाणून घेऊयात प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया...