पब्लिक रिव्ह्यू : पती पत्नी और वो...पाहा, काय म्हणतंय पब्लिक - पब्लिक रिव्ह्यू : पती पत्नी और वह...पाहा, काय म्हणतंय पब्लिक
कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या भूमिका असलेला पती पत्नी और वोह चित्रपट आज रिलीज झाला. हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. प्रेक्षकांना कार्तिक कडून थोडी अधिक अपेक्षा होती तर भूमीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या तिघांव्यतिरिक्त अपारशक्ती खुराणा आणि राजेश शर्मा बराच भाव खाऊन गेल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. १९७८ मध्ये बीआर चोप्रा यांनी याच नावाने बनवलेल्या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक काय म्हणत आहेत आणि त्यांनी किती स्टार्स दिलेत पाहूयात.
Last Updated : Dec 6, 2019, 11:01 PM IST