महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Public Review: करण देओल - सहिर बांबाच्या 'पल पल दिल के पास'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद - Pal Pal Dil Ke Paas news

By

Published : Sep 21, 2019, 10:47 AM IST

मुंबई - अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल आणि नवोदित अभिनेत्री सहिर बांबा यांची जोडी असलेला 'पल पल दिल के पास' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. रोमॅन्टिक केमेस्ट्री असलेल्या 'पल पल दिल के पास' चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सनी देओलनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जाणून घेऊयात प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया...!

ABOUT THE AUTHOR

...view details