Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला 'द स्काय ईज पिंक', जाणून घ्या प्रतिक्रिया - Public openion on the sky is pink
मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम आणि रोहीत सराफ अशी स्टारकास्ट असलेला 'द स्काय ईज पिंक' हा चित्रपट ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरनंतर चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता होती. शिवाय, बऱ्याच दिवसानंतर हा प्रियांका चोप्रा बॉलिवूडच्या चित्रपटात झळकली आहे. त्यामुळे या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल, याची उत्कंठा होती. आता चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला कशा प्रतिक्रिया दिल्या, जाणून घेऊयात....