प्रभासच्या 'साहो'वर प्रेक्षकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया - prabhas
प्रभास आणि श्रद्धा कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'साहो' अखेर ३० ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. टिझरपासून ते ट्रेलरपर्यंत सर्वच गोष्टींमुळे 'साहो'ची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई देखील केली आहे. हा चित्रपट भारतातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अॅक्शन थ्रिलर मानला जात आहे. पाहा प्रेक्षकांनी या चित्रपटावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत....