महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'पानिपत' पाहिलेल्यांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया, पाहा किती दिलेत गुण - आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानीपत

By

Published : Dec 6, 2019, 7:26 PM IST

Updated : Dec 6, 2019, 11:00 PM IST

'पानिपत' पब्लिक रिव्ह्यू : अर्जुन कपूर, कृति सेनॉन आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेला 'पानिपत' चित्रपट प्रदर्शित झाला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित हा सिनेमा आहे. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शिकत केलेला हा चित्रपट देशभरातील सिनेमाघरात दाखल झालाय. प्रेक्षकांनी चित्रपटाबद्दल चांगले म्हटले आहे. लोकांना हा ऐतिहासिक चित्रपट आवडल्याचे दिसत आहे. काही लोकांनी अर्जुन कपूरकडून अपेक्षित अभिनय न झाल्याचे म्हटलंय तर संजय दत्तबद्दल उत्तम प्रतिक्रिया आहेत. आशुतोष गोवारीकरांच्या दिग्दर्शनाला दाद मिळाली आहे. मराठ्यांचा लढवय्या इतिहास नव्याने कळल्याचे काही प्रेक्षक म्हणाले, तर संगीताची बाजू कमकुवत असल्याची तक्रारही काहींनी केलीय. चला तर पाहुयात लोकांनी याला किती गुण दिले आहेत.
Last Updated : Dec 6, 2019, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details