Public Review : हिमेश रेशमीयाचा 'हॅप्पी, हार्डी, अँड हिर' सिनेमागृहात दाखल, जाणून घ्या प्रतिक्रिया - Himesh Reshammiya in Happy Hardy and Heer film
मुंबई - सुप्रसिद्ध गायक, संगीतकार हिमेश रेशमीयाचा हॅप्पी, हार्डी, अँड हिर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात हिमेशची दुहेरी भूमिका पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाची आतुरता होती. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आवडल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घ्या त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया......