प्रियंका चोप्रा पतीच्या आठवणीने झाली व्याकुळ - प्रियंकाने शेअर केला निक जोनासचा फोटो
अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास सध्या निकच्या आठवणीने व्याकूळ झाली आहे. गोंधळ करुन घेऊ नका सध्या कामाच्या निमित्ताने पती पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी राहात आहेत. तिने निकचा एक फोटो शेअर केला असून त्यावर चुंबनाचा आकाराचे लिपस्टीक दिसत आहे. ''माझी लिपस्टिक फिकट झालीय...तुझी खूप आठवण येत आहे'', अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.