अभिनेत्री पूजा हेगडेची ईटीव्ही भारतशी खास बातचीत - पूजा हेगडेची ईटीव्ही भारतशी खास बातचीत
अभिनेत्री पूजा हेगडे लवकरच प्रभास सोबत 'राधे श्याम' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील भूमिकेबद्दल तिने ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. हा चित्रपट बहुभाषिक असून हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. राधा कृष्ण कुमार लिखित आणि दिग्दर्शित 'राधे श्याम' या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.