परिणीती चोप्राच्या उत्तराने पत्रकार परिषदेत पिकली खसखस - परिणीती चोप्राचा बायोपिक
'सानिया' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी परिणीती चोप्राला एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला होता. परिणीतीच्या जीवनावर आधारित बायोपिक बनला तर ती भूमिका कोण करु शकेल? असा हा प्रश्न होता. याला परिणीतीने जे उत्तर दिले त्यामुळे पत्रकारामध्ये हास्याची खसखस पिकली.